Exam Alert

Exam Alert

Shivaji University Exam Circulars 
March 2020

सूचना: 

1) बी../बी.कॉम./बी.एस्सी./बी.सी.आणि एम.ए. व एम.कॉम. च्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यापीठ परीक्षा खालील प्रमाणे सुरू होत आहेत. 

1) बी.ए. अंतिम सत्र - दि. 21 ऑक्टोबर 2020 पासून.

2) बी.कॉम. अंतिम सत्र - दि. 23 ऑक्टोबर 2020 पासून.

3) बी.एस्सी. अंतिम सत्र - दि. 21 ऑक्टोबर 2020 पासून.

4) बी.सी.अंतिम सत्र - दि. 21 ऑक्टोबर 2020 पासून.

5) एम.ए. (सामाजिक शास्त्रे व संस्कृत) अंतिम सत्र - दि. 19 ऑक्टोबर 2020 पासून.

6) एम.ए. (भाषा विषय - मराठी, इंग्रजी, हिन्दी) अंतिम सत्र - दि. 24 ऑक्टोबर 2020 पासून. 

7) एम.कॉमअंतिम सत्र - दि. 24 ऑक्टोबर 2020 पासून.

सदर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल. 

परिपत्रक पाहण्यासाठी परिपत्रकाच्या शीर्षकावर क्लिक अथवा टच करा.

1) उन्हाळी सत्र 2020 मधील अंतिम वर्षातील/अंतिम सत्रातील बी../बी.कॉम./बी.एस्सी./बी.सी.. भाग-3 सेमि. 6 आणि एम.ए. व एम.कॉम. भाग-2 सेमि. 4 मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रारंभ तारखा बाबत विद्यापीठ परिपत्रक



8 comments:

  1. सर offline परीक्षा सोप्या पध्दतीत घ्याव्यात ही विनंती

    ReplyDelete
  2. Exam ऑनलाइन किंवा ऑफलाइन चा मार्ग कधी निवडायचा. आणि शक्यतो ऑफलाइन पद्धतीने झालेल्या exam आमच्यासाठी सोईस्कर राहतील असे आम्हास वाटते. आपन ही सुविधा आमच्यासाठी उपलब्ध केली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
  3. Exam ऑफलाईन पद्धतीने व mcq पद्धतीने सोप्या व सुलभतेने व्हाव्यात

    ReplyDelete
  4. Hi.sir maza Email id update zalela nahi may be.karn mala clg che msg alele nahit.so please update my mail id jadhavdp1999@gamil.com sociology department dipali jadhav

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. How to choose online/ offline option?

    ReplyDelete
  7. Exam ऑनलाइन किंवा ऑफलाइन चा मार्ग कधी निवडायचा आहे.

    ReplyDelete